Posts

Image
 नेपाळ हिमालयाच्या कुशीतील काठमांडू, पोखरा, चितवन बघायला नेपाळ ला चला..      प्रवासाचा वेळ वाचवणे, कमी त्रासात नेपाळ जायचे तर मुंबईहून नॉन स्टॉप flights ✈हेच उत्तम. लवकर बुक करा, नॉन स्टॉप ला immigration ही  मुंबईत होते पटकन, दिल्लीत वेळ जातो, टर्मिनल चेंज, flight चेंज नको रे बाबा. नॉन स्टॉप book करा.. पहिल्या दिवशीच मज्जा सुरु.. Indigo, air इंडिया व nepal एअरलाईन्स आहेतच. Passport किंवा वोटर id is a must आधार नाही.. प्लीज नोट. ग्रुप साईझ प्रमाणे छान टोयोटा च्या गाड्या, गाईड, एन्ट्री फीस, जेवणे व उत्तम हॉटेल्स हीच आमची खासियत. अतिशय साधे सरळ नेपाळी लोक आपले जवळचे वाटतात. बुद्ध व शिव यांचे भक्त त्यांची पर्यटकांची भक्ती, आदरांतिथ्य मनापासून करतात गाईड, ड्राइवर, हॉटेल्स स्टाफ, निसर्ग sarv👌काही बढिया.. काठमांडू, पोखरा चितवन 7 मुक्कामाची सहल कार्यक्रम लिंक आहेच.. https://drive.google.com/file/d/1L3G23zaBYjyqdGFsMk2Eu48TAbU6ZznM/view?usp=drive_link
Image
  आमचे लाडके शहर आमचा लाडका हो वाडा आमचा मानाचा हो बिंदू लावले झेंडे अटकेपार दिन होता रथसप्तमीचा होता शनिवार वार,झाली वास्तू शांत सतराव्या शतकात जानेवारी बावीस मानाचा हो मुजरा थोरल्या बाजीराव पेशव्यास छत्रपतींशी वहिल्या हो निष्ठा राज्य वाढविले हो खास बाळाजी विश्वनाथ आले कोकणातून चरणी शाहुची हो सेवा दिली मराठेशाही ला हो साथ सोबतीला नवे सरदार मातब्बर असे शैली त्यांची खास वेग ज्याचे हत्यार तलवारीचे पाणी पाजून थोरल्या बाजीरावाने अपराजित योध्याने अवघ्या शा आयुष्यात कोरला पराक्रम थोर चिमाजी भावासह वाडा बांधला हो खास पुण्याचा नगरीत गणेशाची स्थापना बांधले महाल पेशवाईच्या मराठेशाहीच्या ताकदीची शाहू निष्ठेने केली तलवारीने केली पुढील पिढी तयार.. शनिवार वाड्याला हो पुण्य नगरीला हो दिला आकार पेशवा तो नानासाहेब आणले पाणी हो पुण्यात बांधील्या पेठा राखीत शाहूंची मर्जी लावले झेंडे अटकेपार केला इतिहास पानिपताने केले अब्दालीला चकित पण झाले सैरभैर सोडला तो प्राण जीवा भावाचा तो पुत्र अन् भाऊ जेव्हा गेले हो सोडून माधवराव तो पेशवा त्याला राघोबा चा जाच तरी आणले वेठीस निजाम हैदर पानिपताचा हो वचपा केली दिल्ली ह
बदलाव ! काही दिवसांपुर्वीच बी जी टुर्स मार्फत सहकुटुंब उत्तरप्रदेशातील तिर्थस्थळांना भेट देण्याचा योग आला. राममंदिराचा निकाल आल्यावर आई वडिलांना काशी-अयोध्येला घेवून जाण्याची तीव्र इच्छा झाली. पण नंतर लगेच कोव्हिड आला आणि सर्व प्लॕन फिस्कटले. दुर्दैवाने दुसऱ्या लाटेत वडिल गेले. कोव्हिड संपल्यावर आईला या तिर्थयात्रेला घेऊन जायचे असे ठरवले होते. सुदैवाने सगळे जुळून आले आणि आम्ही सहपरिवार तिर्थयात्रेला निघालो. आमचा पंधरा-वीस कुटुंबांचा 38-40 जनांचा एक ग्रुप आहे. वयाने 88 वर्षांचे पण उत्साहात अगदी तरूण असलेले आमचा शेजारी बापु पंचवाघ यांच्या पुढाकाराने यापुर्वी या ग्रुपच्या अनेक ट्रिप झाल्या आहेत. बापू म्हणजे आम्हा सर्वांसाठी 'फादरली फिगर' आहेत. बी जी टुर्स कडून बापू आमच्या ट्रिप कस्टमाईज करून घेतात. आम्ही विमानाने सर्वप्रथम प्रयागराजला गेलो. तेथून आम्हाला आमची बस मिळाली. पुढे आठ दिवस ही आरामदायक वातानुकुलीत बस हे आमचे वाहन होती. आमच्या सोबत पाककलेत तरबेज असलेले मराठी आचारी दिलेले होते. पिठले-भाकरी पासून पुरण-पोळी पर्यंत सर्व काही मेनू वर होते. आठ दिवस सर्वांची खान्याची चंगळ होती
Image
Azerbaijan         Azerbaijan, yes it's a name of a country and Baku city is the capital. Though the name sounds a bit odd it was in my wish list since I heard about it. First question comes in our mind is the location…. This Country is on the west bank of Caspian Sea. We heard a little about it but yes it's a small sea surrounded by earth from all four side. It’s a part of Soviet Russia separated since 1991.              We reached Baku in the morning via Sharjah. Unexpectedly pleasant waves of winds welcomed us with our car driver. A neat and tidy airport but less crowded.          On our way to city, the drive of twenty minutes was cool experience. Good wide roads, automatic toll gates ,huge skyline of buildings, good obedient manner   driving! Great experience!! People here are very soft spoken. Just got the information that its a Muslim country but very open minded culture. Nothing compulsorily like Dubai . We saw 2 or 3 big mosques only in the city. Curre
Image
फक्त बी .जी.टूर्स साठी......... कधी कधी आयुष्यात येतो फार कंटाळा काही तरी बदल हवा जीवाला थोडा विरंगुळा! 'बि जी टूर' सदैव तयार सांगा फक्त जायचे कोठे बाकी सोपवा आम्हावर त्यात काय अवघड मोठे सिझन प्रमाणे ठिकाण तारीख वारही ठरतो मग काय आमची तयारी आवराआवर करतो। केळकर आमचे सुहास्यवदन नेहमीच स्वागत करतात सतत त्यांची लगबग धावपळ पण प्रेमाने विचारपूस करतात! सुंदर सुंदर हॉटेल्स आमच्यासाठी असतात खण्यापिण्याची रेलचेल मन व जिव्हा तृप्त करतात। पाहिलेय अदभुत श्रीलंका थायलंड नी भूतान नैनिताल, केरळ, गोवा आणि रंगेले राजस्थान! किचन कधी साथीला कसलीच चिंता नाही 6 ला चहा 8 नाष्टा 2 ला जेवण वेळेवर सर्व, मागा काहीही। मिळतात नवे मित्र मैत्रिणी भावबंध जुळतात मिळतात मने घट्ट नवे नातेही मिळतात। बि जी टूरशी झालीय आमची गट्टी पक्की पुढच्या ट्रिपला जायचंय येणार ना तुम्ही नक्की? # प्रा . # सौ   # शांता   # ठुबे   अहमदनगर All the best  Manish Kelkar

Bhutan the land of happiness

Image
Bhutan the land of happiness                The country which is supposed to have the highest happiness index  has people who not only worship Buddha but also follow his philosophy to attain peace of mind. You must have traveled across India and across the Globe , seen various landmarks and monuments like the Pyramids of Egypt , Eiffel Tower of Paris , leaning tower of Pisa, but have you ever been somewhere just to know how happiness feels like????  If not then book your flight for Bhutan!  the country which is full of happiness  and if this is not enough for you to visit Bhutan , then you should know some unique things about this country. 1) Carbon Negative Country    With more than 75% of the land under forest cover , and use of tobacco been banned since 2010 , you can be rest assured that you are travelling to a place with the least carbon footprint. 2) The Beauty of Architecture   Bhutan is known for it's unique architecture with monuments , dzongs , tem

भुरळ घालणारी श्रीलंका

Image
श्री. मनिष केळकर यांची श्रीलंका सहलीविषयी सुरेख कविता आम्ही निघालो श्रीलंकेला ,  मुहुर्त ठरला  18  सप्टेंबरचा तिकिटे झाली ,  याद्या झाल्या ,  व्हिसा इत्यादि सर्व जाहले...!!! सप्टेंबरचा महिना आला....थोडे लवकर सर्व जण जमले विमानतळाला लगेच जमले, सारे सोपस्कार पुर्ण जाहले...! लंका ऐरवेजच्या सुंदर बाला सुंदर नाश्ता ,  सुंदर प्रवास चटकन गेला कोलंबो ,  रावणदेशी पाचुच्या बेटा निशांत ,  रणजित भेटता पुढचा प्रवास सुरु झाला...! सुंदर गोजिरे गज दर्शनाने दणदणीत भरपेट नाश्ता प्रवास आमचा सुखकर झाला छाया हॉटेल मुक्कामी...प्रथम दिवस तो संपन्न जाहला.... 1 सिगिरिया ,  गोल्डन बुध्दा मसाल्याच्या बागेतील सुंदर भोजन श्रीलंकेतील नाद नृत्य...दुसरा दिन संपन्न जाहला.... 2 कँडीचा तो गौतम बुध्दा, रॉयल ऑर्किड ,  चहाच्या बागा बिनदुधाचा चहा चांगला नुवारा एलिया तिसरा दिन हा संपन्न जाहला.... 3 अशोकवनातील सीतेचे स्थान...प्रभुरामाला नतमस्तक होऊन बेंटोटा मुक्कामी प्रवास झाला जाता जाता तरुण तरुणी....राफ्टिंग/स्विमिंग करुनी...चौथा दिन हा संपन्न जाहला.... 4 पाचवा दिन समुद्रस्नान ते स्विमिंग पुलाचे