भुरळ घालणारी श्रीलंका

श्री. मनिष केळकर यांची श्रीलंका सहलीविषयी सुरेख कविता

आम्ही निघालो श्रीलंकेलामुहुर्त ठरला 18 सप्टेंबरचा
तिकिटे झालीयाद्या झाल्याव्हिसा इत्यादि सर्व जाहले...!!!

सप्टेंबरचा महिना आला....थोडे लवकर सर्व जण जमले
विमानतळाला लगेच जमले, सारे सोपस्कार पुर्ण जाहले...!
लंका ऐरवेजच्या सुंदर बाला
सुंदर नाश्तासुंदर प्रवास चटकन गेला
कोलंबोरावणदेशी पाचुच्या बेटा
निशांतरणजित भेटता पुढचा प्रवास सुरु झाला...!
सुंदर गोजिरे गज दर्शनाने
दणदणीत भरपेट नाश्ता प्रवास आमचा सुखकर झाला
छाया हॉटेल मुक्कामी...प्रथम दिवस तो संपन्न जाहला....1

सिगिरियागोल्डन बुध्दा
मसाल्याच्या बागेतील सुंदर भोजन
श्रीलंकेतील नाद नृत्य...दुसरा दिन संपन्न जाहला....2
कँडीचा तो गौतम बुध्दा, रॉयल ऑर्किडचहाच्या बागा
बिनदुधाचा चहा चांगला
नुवारा एलिया तिसरा दिन हा संपन्न जाहला....3

अशोकवनातील सीतेचे स्थान...प्रभुरामाला नतमस्तक होऊन
बेंटोटा मुक्कामी प्रवास झाला
जाता जाता तरुण तरुणी....राफ्टिंग/स्विमिंग करुनी...चौथा दिन हा संपन्न जाहला....4

पाचवा दिन समुद्रस्नान ते
स्विमिंग पुलाचे सुख घेतले....सर्व मुले/मुली जलक्रिडा करुनी
आनंदि ती परत आली....5

कोलंबो हे शहर गोजिरे...विविध स्थळदर्शने
सुंदर भारतीय भोजन तृप्तीचे
मनसोक्त खरेदि आणिक भावपुर्ण श्रीलंका गीताने...समारोप हा समपर्क जाहला
नमो..नमो..नमो...श्रीलंका...!!!

Comments

Popular posts from this blog

देवभूमी केरळ

SURYA KUND GUJARAT