फक्त बी .जी.टूर्स साठी.........
कधी कधी आयुष्यात
येतो फार कंटाळा
काही तरी बदल हवा
जीवाला थोडा विरंगुळा!
येतो फार कंटाळा
काही तरी बदल हवा
जीवाला थोडा विरंगुळा!
'बि जी टूर' सदैव तयार
सांगा फक्त जायचे कोठे
बाकी सोपवा आम्हावर
त्यात काय अवघड मोठे
सांगा फक्त जायचे कोठे
बाकी सोपवा आम्हावर
त्यात काय अवघड मोठे
सिझन प्रमाणे ठिकाण
तारीख वारही ठरतो
मग काय आमची तयारी
आवराआवर करतो।
तारीख वारही ठरतो
मग काय आमची तयारी
आवराआवर करतो।
केळकर आमचे सुहास्यवदन
नेहमीच स्वागत करतात
सतत त्यांची लगबग धावपळ
पण प्रेमाने विचारपूस करतात!
नेहमीच स्वागत करतात
सतत त्यांची लगबग धावपळ
पण प्रेमाने विचारपूस करतात!
सुंदर सुंदर हॉटेल्स
आमच्यासाठी असतात
खण्यापिण्याची रेलचेल
मन व जिव्हा तृप्त करतात।
आमच्यासाठी असतात
खण्यापिण्याची रेलचेल
मन व जिव्हा तृप्त करतात।
पाहिलेय अदभुत
श्रीलंका थायलंड नी भूतान
नैनिताल, केरळ, गोवा
आणि रंगेले राजस्थान!
श्रीलंका थायलंड नी भूतान
नैनिताल, केरळ, गोवा
आणि रंगेले राजस्थान!
किचन कधी साथीला
कसलीच चिंता नाही
6 ला चहा 8 नाष्टा 2 ला जेवण
वेळेवर सर्व, मागा काहीही।
कसलीच चिंता नाही
6 ला चहा 8 नाष्टा 2 ला जेवण
वेळेवर सर्व, मागा काहीही।
मिळतात नवे मित्र मैत्रिणी
भावबंध जुळतात
मिळतात मने घट्ट
नवे नातेही मिळतात।
भावबंध जुळतात
मिळतात मने घट्ट
नवे नातेही मिळतात।
बि जी टूरशी झालीय
आमची गट्टी पक्की
पुढच्या ट्रिपला जायचंय
येणार ना तुम्ही नक्की?
आमची गट्टी पक्की
पुढच्या ट्रिपला जायचंय
येणार ना तुम्ही नक्की?
अहमदनगर
All the best Manish Kelkar
Comments
Post a Comment