देवभूमी केरळ

               
देवभूमी केरळ
काय केरळ ? ऑगस्ट मध्ये?
हो? कसे शक्य आहे...................
दरवर्षी हाच डायलॉग,पण गेली ८ वर्ष most happening batch म्हणजे "केरळ" हाच आमचा
अनुभव.......
"ओणम" म्हणजे तिकडचे दिवाळी चे दिवस.अजिबात पाऊस नाही,एसी ची पण गरज                      नाही,आणि हो काहीच गर्दी नाही....विशेष म्हणजे कॉस्ट पण निम्मी.
"एकाच ट्रीप मध्ये एवढे फायदे म्हणजेच आमची ऑगस्ट मधील केरळ ची सहल."
जाता येत ३ एसी रेल्वे किंवा विमान प्रवास ते हि स्वस्त !!
गुरुवायूर मंदिर,आद्य श्री शंकराचार्यांची जन्मभूमी (कालाडी) पाहताना मन प्रसन्न होते.
मुन्नार च्या चहाच्या बागा व डॅॅम मधील बोटिंग मस्तच! 
टेक्कडी ची बोटिंग राईड व त्याला मनसोक्त मसाले खरेदीची फोडणी! 


बॅक वॉटर मधील आठवणीत राहील असे जेवण व धम्माल ..☺
हाउस बोट 
कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक बघताना आपण नतमस्तक होऊन त्रिसमुद्र स्नानाचा योग ..अहाहा !!
विवेकानंद स्मारक 
 त्रिवेंद्रम व कोचीन शहरे व मनोसक्त खरेदी व अवर्णनीय केरळ,ऑगस्ट मधेच ते हि निम्म्या पैश्यात                 फक्त आमच्यासोबतच..
पद्मनाभ स्वामी टेम्पल 




B G Tours and Travels 
Gold Coast Voyages 
www.bgtours.co.in 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

SURYA KUND GUJARAT