Posts

Showing posts from 2018
Image
फक्त बी .जी.टूर्स साठी......... कधी कधी आयुष्यात येतो फार कंटाळा काही तरी बदल हवा जीवाला थोडा विरंगुळा! 'बि जी टूर' सदैव तयार सांगा फक्त जायचे कोठे बाकी सोपवा आम्हावर त्यात काय अवघड मोठे सिझन प्रमाणे ठिकाण तारीख वारही ठरतो मग काय आमची तयारी आवराआवर करतो। केळकर आमचे सुहास्यवदन नेहमीच स्वागत करतात सतत त्यांची लगबग धावपळ पण प्रेमाने विचारपूस करतात! सुंदर सुंदर हॉटेल्स आमच्यासाठी असतात खण्यापिण्याची रेलचेल मन व जिव्हा तृप्त करतात। पाहिलेय अदभुत श्रीलंका थायलंड नी भूतान नैनिताल, केरळ, गोवा आणि रंगेले राजस्थान! किचन कधी साथीला कसलीच चिंता नाही 6 ला चहा 8 नाष्टा 2 ला जेवण वेळेवर सर्व, मागा काहीही। मिळतात नवे मित्र मैत्रिणी भावबंध जुळतात मिळतात मने घट्ट नवे नातेही मिळतात। बि जी टूरशी झालीय आमची गट्टी पक्की पुढच्या ट्रिपला जायचंय येणार ना तुम्ही नक्की? # प्रा . # सौ   # शांता   # ठुबे   अहमदनगर All the best  Manish Kelkar

Bhutan the land of happiness

Image
Bhutan the land of happiness                The country which is supposed to have the highest happiness index  has people who not only worship Buddha but also follow his philosophy to attain peace of mind. You must have traveled across India and across the Globe , seen various landmarks and monuments like the Pyramids of Egypt , Eiffel Tower of Paris , leaning tower of Pisa, but have you ever been somewhere just to know how happiness feels like????  If not then book your flight for Bhutan!  the country which is full of happiness  and if this is not enough for you to visit Bhutan , then you should know some unique things about this country. 1) Carbon Negative Country    With more than 75% of the land under forest cover , and use of tobacco been banned since 2010 , you can be rest assured that you are travelling to a place with the least carbon footprint. 2) The Beauty of Arc...

भुरळ घालणारी श्रीलंका

Image
श्री. मनिष केळकर यांची श्रीलंका सहलीविषयी सुरेख कविता आम्ही निघालो श्रीलंकेला ,  मुहुर्त ठरला  18  सप्टेंबरचा तिकिटे झाली ,  याद्या झाल्या ,  व्हिसा इत्यादि सर्व जाहले...!!! सप्टेंबरचा महिना आला....थोडे लवकर सर्व जण जमले विमानतळाला लगेच जमले, सारे सोपस्कार पुर्ण जाहले...! लंका ऐरवेजच्या सुंदर बाला सुंदर नाश्ता ,  सुंदर प्रवास चटकन गेला कोलंबो ,  रावणदेशी पाचुच्या बेटा निशांत ,  रणजित भेटता पुढचा प्रवास सुरु झाला...! सुंदर गोजिरे गज दर्शनाने दणदणीत भरपेट नाश्ता प्रवास आमचा सुखकर झाला छाया हॉटेल मुक्कामी...प्रथम दिवस तो संपन्न जाहला.... 1 सिगिरिया ,  गोल्डन बुध्दा मसाल्याच्या बागेतील सुंदर भोजन श्रीलंकेतील नाद नृत्य...दुसरा दिन संपन्न जाहला.... 2 कँडीचा तो गौतम बुध्दा, रॉयल ऑर्किड ,  चहाच्या बागा बिनदुधाचा चहा चांगला नुवारा एलिया तिसरा दिन हा संपन्न जाहला.... 3 अशोकवनातील सीतेचे स्थान...प्रभुरामाला नतमस्तक होऊन बेंटोटा मुक्कामी प्रवास झाला जाता जाता तरुण तरुणी....राफ्टिंग/स्विमिंग करुनी...चौथा दिन हा संपन्न जाहला......

देवभूमी केरळ

Image
                देवभूमी केरळ काय केरळ ? ऑगस्ट मध्ये? हो? कसे शक्य आहे................... दरवर्षी हाच डायलॉग,पण गेली ८ वर्ष most happening batch म्हणजे "केरळ" हाच आमचा अनुभव....... "ओणम" म्हणजे तिकडचे दिवाळी चे दिवस.अजिबात पाऊस नाही,एसी ची पण गरज                      नाही,आणि हो काहीच गर्दी नाही.... विशेष म्हणजे कॉस्ट पण निम्मी. "एकाच ट्रीप मध्ये एवढे फायदे म्हणजेच आमची ऑगस्ट मधील केरळ ची सहल." जाता येत ३ एसी रेल्वे किंवा विमान प्रवास ते हि स्वस्त !! गुरुवायूर मंदिर,आद्य श्री शंकराचार्यांची जन्मभूमी (कालाडी) पाहताना मन प्रसन्न होते. मुन्नार च्या चहाच्या बागा व डॅॅम मधील बोटिंग मस्तच!  टेक्कडी ची बोटिंग राईड व त्याला मनसोक्त मसाले खरेदीची फोडणी!  बॅक वॉटर मधील आठवणीत राहील असे जेवण व धम्माल ..☺ हाउस बोट  कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक बघताना आपण नतमस्तक होऊन त्रिसमुद्र स्नानाचा योग ..अहाहा !! विवेकानंद स्मारक   त्रिवेंद्रम व कोचीन ...

शिवथरघळ

Image
शिवथरघळ श्रावण स्पेशल सहल  शिवथरघळ : वाचावाच असा एक अद्भूत वैज्ञानिक चमत्कार!!! एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. रहायला नेहेमी मिळते तशी मोफ़त खोली मिळाली...आज फ़ारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजुन कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून रहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले! "हाय! मी भोपळे!" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता... इतक्यात त्यांनी पॅंटच्या खचाखच भरलेल्या खिशांतून काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली...माझी उत्कंठा ताणली गेली.."हे काय आहे?" "ही जीपीएस मशीन्स आहेत,,,डू यू नो व्हॉट जीपीएस इज?" माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला! "येस, आय नो...पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता?" हसत हसत ते म्हणाले,"मी जीपीएस वेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहे-यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले," हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो!...

Panchatattva Temples

Image
♢♢♢ पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य ♢♢♢ अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं....... #हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. #डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो. ही पंच महाभूतं म्हणजे #जल, #वायू, #आकाश, #पृथ्वी आणि #अग्नी . आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे. आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ??? फार थोड्या लोकांना. त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही. □ मग वैशिष्ट्य कशांत आहे.....????? ...

SURYA KUND GUJARAT

Image
SURYA KUND  This was   a Hindu Temple constructed during Chalukyas period (AD 1026-1027). Tajmahal is nothing compared to this great temple. This marvelous structure is situated at Modara Village in Mehasana District of Gujarat. This is constructed at the Bank of Pushpavathi River by the then Chalukyas King Bhima 1 Now no ritual performance of Pooja or prayer happening at this place and this structure is considered as a Monument by government. Have you ever heard about this archeological importance structure and we never get such information because it was a Hindu Temple and it is in India. Please see the structure below..